Sunday, August 31, 2025 11:42:52 AM
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचा दोन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चीनमध्ये पोहोचले आहेत. ते चीनमध्ये होणाऱ्या एससीओ (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील.
Amrita Joshi
2025-08-30 16:45:28
खासदार राऊतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आगामी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
Ishwari Kuge
2025-08-23 16:51:14
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 13:08:05
पतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे.
Rashmi Mane
2025-08-16 19:43:45
ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले.
Shamal Sawant
2025-08-15 07:14:59
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशवासियांना प्रेरणादायक भाषण देतात. जर हा उत्सव जवळून अनुभवायचा असेल, तर तुम्हाला तिकीट बुक करणे आवश्यक आहे.
Jai Maharashtra News
2025-08-12 15:43:38
झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांनी भारताच्या शांतता प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
2025-08-11 21:08:55
उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे प्रवाशांशी व लहान मुलांशी संवाद साधला.
2025-08-10 13:44:28
मंत्रिमंडळाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 12,000 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे.
2025-08-08 17:40:55
या भेटीत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी तयार केलेली पारंपरिक पैठणी स्टोल पंतप्रधानांना भेट म्हणून दिला.
2025-08-07 19:58:56
ही इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून दिल्लीतील दहा नवीन केंद्रीय सचिवालय इमारतींपैकी ही पहिली कार्यरत इमारत आहे.
2025-08-06 15:14:03
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'ते नेहमीच काहीही बोलतात. ते बालिश वागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. देशाने त्यांचा बालिशपणा पाहिला आहे.'
2025-08-05 12:57:20
यंदा, 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आणखी खास ठरणार आहे. कारण, यंदाचं भाषण देशातील जनतेनेच लिहिलेलं असणार आहे.
2025-08-01 13:18:11
नाण्याच्या मागील बाजूस घोड्यावर स्वार असलेला सम्राट राजेंद्र चोल यांची आकर्षक कोर केलेली प्रतिमा आहे, तर पार्श्वभूमीत प्राचीन नौदल जहाज दाखवण्यात आले आहे.
2025-08-01 13:00:07
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
2025-07-29 20:00:14
या कर्ज मदतीतून मालदीवमधील विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. यामुळे स्थानिक आर्थिक स्थिरता आणि रोजगार संधींमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.
2025-07-25 20:22:41
मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 जुलै 2025 दरम्यान मालदीवचा दौरा करतील.
2025-07-20 16:17:14
स्वीरिडेन्को यांच्याकडे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता.
2025-07-17 19:42:11
हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहेत. हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाही तर भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील खोल संबंध आणि ऐतिहासिक संबंधांची ओळख आहे.
2025-07-04 22:35:31
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, 'हा फरक आहे. आम्ही अणु लक्ष्ये आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करत आहोत आणि ते रुग्णालयाला लक्ष्य करत आहेत.
2025-06-19 20:44:03
दिन
घन्टा
मिनेट